शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 17, 2016 22:42 IST

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील ८२ केंद्रांवर ६० हजार ९०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील ८२ केंद्रांवर ६० हजार ९०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़ पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे़ नगर शहरात बारावीच्या परीक्षेचे ११ केंद्र आहेत़ सकाळी ११ ते २ असा परीक्षेचा वेळ आहे़ बारावीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण विभागाचे सर्व केंद्रांवर बारीक लक्ष राहणार आहे़ परीक्षा केंद्राच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, स्कॅनिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाहीत़ तसेच परीक्षा केंद्रात परीक्षार्थी, नेमणुकीस असलेले शिक्षक व अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही़ परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी तालुकास्तरावर बैठे पथक तैनात करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) लक्ष्मण पोले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)