शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ऋषितुल्यांचा सन्मान सुसंस्कृतपणाचे लक्षण

By admin | Updated: August 31, 2014 23:59 IST

पाथर्डी : ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण असून अशा कार्यक्रमांनी त्यांची उर्मी वाढते, असे प्रतिपादन प्रसिध्द कविवर्य नारायण सुमंत यांनी केले.

पाथर्डी : ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण असून अशा कार्यक्रमांनी त्यांची उर्मी वाढते, असे प्रतिपादन प्रसिध्द कविवर्य नारायण सुमंत यांनी केले. येथील कालिका देवी मंदिरात माजी नगरसेवक बंडू पा. बोरूडे, नगरसेविका ज्योती बोरूडे यांच्या मित्रधन परिवाराच्यावतीने शहरातील अकरा ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रशेखर घुले हजर होते. शहरातील सत्कारार्थीश्यामसुंदर शर्मा, मोहनराव गाडे, रंगनाथ बोरूडे, गोपालकृष्ण मंत्री, भाऊसाहेब इधाटे, सिंधूूताई शिरसाट, मारूतराव मर्दाणे, रखमाजी बालवे, गजानन कोष्टी, हाजी खुर्शिद जनाब, हस्तीमल गांधी यांना यावेळी गौरविण्यात आले. मान्यवरांची भाषणेनारायण सुमंत यांनी विनोदी शैलीत सादर केलेल्या कवितांमुळे प्रेक्षकांना सुमारे दोन तास खिळवून ठेवले. ‘रिमझीम पाऊस पडे सारखा’ या विडंबन काव्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. आ. घुले, प्रताप ढाकणे यांचीही भाषणे झाली.बंडू बोरूडे यांनी प्रास्ताविक केले. सीताराम बोरूडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर हजर होते. अशोक व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक चाँद मणियार यांनी आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)