शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘मनसे’कडून वीज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 15:09 IST

कोपरगाव : अवास्तव वीज बिले आल्याने संतप्त झालेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ‘महावितरण’ कार्यालयासमोर विद्युत दिवे फोडून वीज बिलांची होळी केली.

ठळक मुद्देमहावितरण विद्युत दिवे फोडले

कोपरगाव : अवास्तव वीज बिले आल्याने संतप्त झालेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ‘महावितरण’ कार्यालयासमोर विद्युत दिवे फोडून वीज बिलांची होळी केली.गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणकडून चुकीच्या पध्दतीने मीटर रिडींग घेतले जात असल्याने सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना हजारोंच्या पटीत बोगस वीज बिले दिली जात आहेत. यासंदर्भात ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता उलट-सुलट उत्तरे मिळतात. तर ग्राहकांचे काहीही ऐकून न घेता बोगस बिले भरण्यास भाग पाडले जाते. वीज वापर फारसा नसताना अवास्तव बिले मिळत असल्याने शुक्रवारी सकाळी मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतीश काकडे, अलिम शहा यांच्या नेतृत्वाखाली ‘महावितरण’ कार्यालयासमोर विद्युत दिवे फोडून वीज बिलांची होळी करण्यात आली. महावितरणचे सहायक अभियंता दिगंबर वर्पे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रघु मोहिते, अनिल गाडे, सतीश खरात, संजय जाधव, सुजल चंदनशिव, बंटी सपकाळ, प्रवीण लहिरे, सचिन खैरे, संतोष लहिरे, अशोक दुसाने, छोटू पठाण, गणेश जाधव, नितीन त्रिभुवन, राहुल सुपेकर, संजय जळगावकर, पप्पू थोरात, बापू काकडे, योगेश गंगवाल, ऋषी दिघोळकर, अजमत सय्यद आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.