शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नेवासेत चिनी वस्तूंची होळी, शहर भाजपचे आंदोलन,निषेधाच्या घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 19:36 IST

नेवासा : चीनच्या सैैन्याने लडाखमध्ये भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा शहर भाजपच्या वतीने गुरुवारी सायंकाळी चीनचा प्रतिकात्मक पुतळा तसेच चिनी वस्तूंची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील गणपती मंदिर चौकात शहर भाजपच्या वतीने चीनच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

नेवासा : चीनच्या सैैन्याने लडाखमध्ये भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा शहर भाजपच्या वतीने गुरुवारी सायंकाळी चीनचा प्रतिकात्मक पुतळा तसेच चिनी वस्तूंची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील गणपती मंदिर चौकात शहर भाजपच्या वतीने चीनच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस निरंजन डहाळे यांनी चीनचा माल मोठ्या प्रमाणात भारतात विकला जातो व त्याच पैैशाचा भारताविरोधात वापर करत असल्याची टीका केली. त्यामुळे चीनमधील वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांनी केले.शहराध्यक्ष मनोज पारखे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतीश मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात सतीश गायके, ज्ञानेश्वर टेकाळे, अजितसिंग नरूला, प्रतीक शेजुळ, मनोज डहाळे, दत्तात्रय गीते, सुशांत पारखे, राजेश उपाध्ये,विठ्ठल मैंदाड,बाळासाहेब गरुड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.--------फोटो -नेवासे शहर भाजपने चिनी वस्तूंची होळी करत निषेधाच्या घोषणा दिल्या व भारतीय शहिद जवांना श्रद्धांजली वाहिली.