शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगाव बंधारा ओव्हर फलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 12:06 IST

निंबळक : हिंगणगाव (ता. नगर) येथील बंधारा अलिकडे झालेल्या पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे शेतकºयांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, बंधाºयातील पाणी मुख्य रस्त्यावरील पुलावर साचल्यामुळे विद्यार्थी व नगरला जाणाºयांची गैरसोय होत आहे. महिन्यापासून हा मुख्य रस्ता पाण्यामुळे बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जखणगाव मार्गे जावे लागते.

हिंगणगाव बंधारा ओव्हर फलो !निंबळक : हिंगणगाव (ता. नगर) येथील बंधारा अलिकडे झालेल्या पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे शेतकºयांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, बंधाºयातील पाणी मुख्य रस्त्यावरील पुलावर साचल्यामुळे विद्यार्थी व नगरला जाणाºयांची गैरसोय होत आहे. महिन्यापासून हा मुख्य रस्ता पाण्यामुळे बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जखणगाव मार्गे जावे लागते. जलयुक्त शिवाराच्या कामामुळे जलसाठ्याची किमया झाली आहे. या पुलावरून हिंगणगावमधून नगरला जाणारे कामगार व शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पुलावर कंबरे इतके पाणी साचले आहे. विद्यार्थ्यांना जखणगाव मार्गे जाण्यासाठी तीन ते चार कि.मी. अंतराची पायपीट करावी लागते. यामध्ये त्यांचा वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. बंधारे दोन्ही बाजूने पूर्ण क्षमतेने भरले आहे. जोपर्यत बंधाºयामध्ये पाणी आहे तोपर्यंत किमान तीन ते चार महिने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.