शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात : बीड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकासह पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 15:33 IST

नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता.श्रीगोंदा) शिवारात झालेल्या अपघातामध्ये बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता जाधव यांचा दुर्देवी अंत झाला.

श्रीगोंदा : नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता.श्रीगोंदा) शिवारात झालेल्या अपघातामध्ये बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता जाधव यांचा दुर्देवी अंत झाला. ही दुर्देवी घटना आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झाली. अनिल कुमार व सुजाता दोघे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्याला चालले होते.अनिलकुमार व सुजाता यांची ऐश्वर्या नावाची मुलगी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. ऐश्वर्याचा आज (२८ फेब्रुवारी) रोजी वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी जाधव हे पत्नी सुजाता यांच्यासह (एम.एच.-१०, ८८८९) या कारमधून पुण्याला जात होते. कारवरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून कार समोरून येणा-या भरधाव वेगातील कंटेनरवर जाऊन आदळली. नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणेवाडी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अनिल कुमार जाधव हे स्वत:कार चालवित होते. हा अपघात झाल्याची माहिती समजताच, परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली व अपघातग्रस्त दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असतानाच सुजाता यांचा मृत्यू झाला. तर अनिलकुमार जाधव यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार रावसाहेब शिंदे करीत आहेत

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा