शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तीक्ष्ण हत्याराने वार करत केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:26 IST

मयत अलका वसंत शिंदे (वय ४५) हिने पती वसंत लक्ष्मण शिंदे (रा. गुंजाळे, ता. राहुरी ) याच्याकडे मुलाला भेटण्यासाठी ...

मयत अलका वसंत शिंदे (वय ४५) हिने पती वसंत लक्ष्मण शिंदे (रा. गुंजाळे, ता. राहुरी ) याच्याकडे मुलाला भेटण्यासाठी बांगर्डे (ता. श्रीगोंदा) येथे जाण्याचा आग्रह धरला. परंतु वसंत याने अलका हीस मुलाकडे जाण्यास विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. त्यात रागाच्या भरात अलका हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार केले. त्यामध्ये अलका हिचा जागेवरच मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळी ७ वाजता वसंत मुलीकडे गेला. तुझी आई झोपलेली आहे. तिला जाऊन बघ असे त्याने मुलीला सांगितले व तेथून पळून गेला. त्यानंतर मुलगी बाली हिने तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. श्रीरामपूरचे विभागीय उपाधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र डावखर, वांबोरीचे पोलीस हवलदार चंद्रकांत बराटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लपून बसलेला आरोपीचा स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेऊन ताब्यात घेतले त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला.