शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूर्णी येथील अल्पवयीन मुलीच्या मारेक-यांना फाशी द्या; वडार समाजाचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:19 IST

टेंभुर्णी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडूनही अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वडार समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर : टेंभुर्णी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडूनही अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वडार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.टेंभुर्णी (जि. लातूर) येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना ३० डिसेंबर २०१७ रोजी घडली. या प्रकरणी टेंभुर्णी येथे वडार समाजाचा विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेला महिना लोटला तरी अद्याप आरोपी मोकाट आहेत. या घटनेच्या निषेधार्थ, तसेच पीडितेला न्याय मिळावा, यासाठी मंगळवारी सकाळी माळीवाडा येथील शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.पिडीत मुलीच्या मारेक-यांना पाठिशी घालणा-या पोलीस अधिका-यांना निलंबीत करा, या घटनेतील आरोपी व त्यांच्या नातेवाईकांची नार्को चाचणी करावी, या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करून न्यायालयीन चौकशी करावी, आरोपींना पाठिशी घालणा-या धनदांडग्या राजकीय पुढा-यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशा अनेक मागण्या मोर्चेक-यांनी निवेदनात केल्या आहेत. जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर, राकेश विटकर, मुकूंद पवार, रमेश जेठे, डॉ. श्रावण रॅपनवाड, दिलीप गुंजाळ, संदिप कुसाळकर, संपत गायकवाड, सागर कुसमोडे आदींसह वडारसमाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर