शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

छावणी चालकांना मिळणार निम्मी रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 13:07 IST

जनावरांच्या छावणीसाठीचे अनुदान शासनाने मंजूर केले असून नगर जिल्ह्यातील ४९१ छावण्यांसाठी ४६ कोटी ८१ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

अहमदनगर : जनावरांच्या छावणीसाठीचे अनुदान शासनाने मंजूर केले असून नगर जिल्ह्यातील ४९१ छावण्यांसाठी ४६ कोटी ८१ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र अद्याप छावणी चालकांकडून बिले सादर न झाल्याने त्यांना निम्मी रक्कम (अ‍ॅडव्हान्स) दिली जाणार आहे. सात तालुक्यांची ही रक्कम २३ कोटी ८० लाख रूपये होते.जिल्ह्यात चारा व पाणीटंचाई असल्याने शासनाने छावण्या सुरू केल्या. सहकारी, खासगी, तसेच सामाजिक संस्थांच्या नावे या छावण्या सुरू झाल्या. सद्यस्थितीत ४९१ छावण्या जिल्ह्यात सुरू असून त्यात लहान-मोठे ३ लाख ७ हजार ७४१ जनावरे दाखल आहेत. प्रारंभी छावणीचालकांना शासनाकडून लहान जनावरासाठी दररोज ३५, तर मोठ्या जनावरासाठी ७० रूपयांचे अनुदान मिळत होते. १ एप्रिलपासून यामध्ये वाढ होऊन ते अनुक्रमे ४५ व ९० रूपये करण्यात आले.गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने छावण्या चालवणे मुश्कील झाले होते. छावणीचालकांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार अनुदानाची मागणी केलेली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४६ कोटी ८१ लाख रूपयांची मागणी केली. त्यास मान्यता मिळून ४ एप्रिल रोजी ४६ कोटी ८१ लाख २१ हजार ९९ रूपयांचा निधी नगरसाठी प्राप्त झाला.१५ एप्रिलअखेर सुरू असणाऱ्या छावण्यांसाठी हे अनुदान आहे. छावणीचालकांकडून बिले मागवून ही रक्कम संबंधित संस्थेच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र अद्याप छावण्यांचे बिले न आल्याने त्यांना या रकमेतील ५० टक्के रक्कम तातडीने अदा केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान नसल्याने छावणीचालक आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांना या रकमेमुळे दिलासा मिळणार आहे. उर्वरित रक्कम अंतिम बिले आल्यानंतर व छावण्यांना झालेला दंड वजा करून दिली जाणार असल्याचे टंचाई शाखेकडून समजले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय