शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देवकौठे येथे धान्य आपल्या दारी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 18:32 IST

तळेगाव दिघे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे दिलेले सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्स राखत संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील सेवा सहकारी सोसायटीमार्फत नागरिकांना घरोघरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. देवकौठे सोसायटीच्या पदाधिकाºयांनी ‘धान्य आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दिघे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे दिलेले सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्स राखत संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील सेवा सहकारी सोसायटीमार्फत नागरिकांना घरोघरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. देवकौठे सोसायटीच्या पदाधिकाºयांनी ‘धान्य आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला. देवकौठे येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना घरोघरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. देवकौठे येथील विविध सहकारी सोसायटीने बाजार समितीचे संचालक, भारत मुंगसे, नाशिक मनपा स्थायी समितीचे सदस्य भागवत आरोटे, शॅम्प्रोचे उपाध्यक्ष इंजि. सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, उपाध्यक्ष नामदेव शेवकर, सचिव संजय आरोटे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. सरकारच्यावतीने रेशनकार्ड वर देण्यात येणाºया गहू व तांदळाचे वाटप सोसायटीत न करता शासनाच्या नियमाचे पालन करून सोशल डिस्टन्स राखत घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात आले. एका ठिकाणी गर्दी न करता, संसर्ग न होता घरोघरी धान्याचे वाटप होणार आहे. हा एक अभिनव उपक्रम असून शेतीत राहणाºया नागरिकांना, गावाकडील सर्व नागरिकांना आपल्या घरातच रेशनवरील धान्य मिळत आहे. याकामी सोसायटी अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, उपाध्यक्ष नामदेव शेवकर, शांताराम आरोटे, सरपंच मंजुळाबाई सांगळे, तलाठी अमोल गडाख, ग्रामसेवक संजय गायकवाड, कामगार पोलीस पाटील शत्रूघन मुंगसे, मंगल सोनवणे, रोहिदास मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, रामविलास तापडिया, गंगाराम कहांडळ हे सदस्यही रेशन कार्ड वरील धान्य घरोघरी जाऊन वाटण्यात पुढाकार घेत आहेत.