शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यात सरकार अपयशी - अण्णा हजारे

By admin | Updated: June 8, 2017 14:18 IST

सध्या राज्यासह देशात शेतकऱ्यांचेच प्रश्न ज्वलंत आहेत़ या ज्वलंत प्रश्नांवर अजुनही शासनाला उत्तरे शोधता आली नाहीत़

आॅनलाईन लोकमतपारनेर, दि़ ८ - सध्या राज्यासह देशात शेतकऱ्यांचेच प्रश्न ज्वलंत आहेत़ या ज्वलंत प्रश्नांवर अजुनही शासनाला उत्तरे शोधता आली नाहीत़ म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़नगर जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या वतीने उन्नत शेती, प्रगत शेती या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा गुरूवारी राळेगणसिध्दी येथे झाली़ यावेळी बोलताना हजारे म्हणाले, सध्याची शेती ही परवडणारी नाही़ त्यामुळे शेतकरी संकटात आहेत़ परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्नत शेतीचे प्रयोग केले आहेत़ त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर असे प्रयोग पोहोचवले पाहिजे़ कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत़ यामुळे शेतकरी समृध्दीला काहीतरी वाव मिळेल़ सध्यातरी आपल्याकडील शेतकरी पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी नेहमी संकटातच असतो़ त्यामुळे सिंचनाची व्यवस्था होणे गरजेचे आहे़ आत्माचे प्रकल्प संचालक भाउसाहेब बऱ्हाटे म्हणाले, राज्य शासनाने आत्मा प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन प्रयोग राबवण्याचे नियोजन केले आहे़ त्यानुसार आता पांरपारीक बियाणांच्या माध्यमातून उन्नत शेती अभियान राबवले जात आहे़ यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, आत्माचे पारनेरचे प्रकल्प प्रमुख देवेंद्र जाधव आदींसह जिल्यातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते़