शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या ‘स्रेहालय’ची सद्भावना यात्रा सेवाग्राम आश्रमात पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:26 IST

नगर येथील स्नेहालय परिवाराने यांनी विनोबा भावे व महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने गागोदे (रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) सद्भावना सायकल यात्रा काढली होती. ही यात्रा ८५० किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली.

अहमदनगर :  येथील स्नेहालय परिवाराने यांनी विनोबा भावे व महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने गागोदे (रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) सद्भावना सायकल यात्रा काढली होती. ही यात्रा ८५० किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली. यात्रेकरुंनी महात्मा गांधींच्या संदेशाचा जयघोष करीत महात्मा गांधींचा आश्रम दुमदुमून सोडला. स्नेहालय परिवाराचे गिरीश कुलकर्णी, अ‍ॅड. शाम आसावा यांच्या मार्गदर्शनाखाली ११ सप्टेंबर रोजी आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेल्या गागोदे येथून सद्भावना सायकल यात्रेस सुरुवात झाली होती. ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयात जाऊन पथनाट्याद्वारे राष्ट्रीय ऐक्य, बंधूभाव यांचा संदेश यात्रेतून दिला. खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रम, लोणावळा येथील मन:शांती केंद्र, पुणे येथील विद्यार्थी सहाय्यता समिती, वाघोली येथील भूकंप पुनर्वसन शाळेस या सायकल यात्रेने भेट दिली. राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरेबाजार येथे पोपटराव पवार, पाटोदा येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या कामाची प्रेरणा घेतली. २३ दिवसाच्या सायकल प्रवासानंतर यात्रेकरु वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या  विचार परिषद  सेंटरमध्ये दाखल झाले. बुधवारी (दि.२) सकाळी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली. यात्रेत जागतिक सायकलिष्ट हिरालाल यादव, अपंग आॅलपिक खेळाडू रमेशभाई ठाकूर, वृक्षक्रांतीचे जनक ए.एस.नाथन, बिलाल अहमद, वांबोरी  येथील ९ वर्षाचा इशान वेताळ, दिव्यांग दत्तू थोरात, पूजा पोपळभट, सोनाली दहिफळे या दोन मुली सहभागी झाल्या होत्या.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर