शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

 संगमनेरकरांसाठी चांगली बातमी; तालुक्यातील चारही रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 14:28 IST

संगमनेर : तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील एक व शहरातील तीन अशा संगमनेरातील तालुक्याची चार जणांना कोरोनाची लागणी झाली होती. या सर्वांची दुसºयांदा तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांनी ह्यलोकमतह्णला दिली.

संगमनेर : तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील एक व शहरातील तीन अशा संगमनेरातील तालुक्याची चार जणांना कोरोनाची लागणी झाली होती. या सर्वांची दुसºयांदा तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांनी ह्यलोकमतह्णला दिली.    कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकुण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली होती. ही बाब समोर येताच प्रशासनाने सोमवारी (३० मार्च) तात्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तालुक्यातील आश्वी येथील एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या व्यक्तीलाही जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या एकुण चार झाली होती. या सर्वांची दुसºयांदा कोरोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर २० दिवसांनी हे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी (१९ एप्रिल) अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयातून या चारही जणांना संगमनेर तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या एका खासगी रूग्णालयात संस्थात्मक अलगीकरणासाठी दाखल करण्यात येणार आहे.संगमनेर : तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील एक व शहरातील तीन अशा संगमनेरातील तालुक्याची चार जणांना कोरोनाची लागणी झाली होती. या सर्वांची दुसºयांदा तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांनी ह्यलोकमतह्णला दिली.    कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकुण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली होती. ही बाब समोर येताच प्रशासनाने सोमवारी (३० मार्च) तात्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तालुक्यातील आश्वी येथील एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या व्यक्तीलाही जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या एकुण चार झाली होती. या सर्वांची दुसºयांदा कोरोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर २० दिवसांनी हे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी (१९ एप्रिल) अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयातून या चारही जणांना संगमनेर तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या एका खासगी रूग्णालयात संस्थात्मक अलगीकरणासाठी दाखल करण्यात येणार आहे.