शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याच्या भाग्यश्रीला गोल्ड, कर्जतच्या सोनालीला सिल्व्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 10:58 IST

मेरठ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची भाग्यश्री फंड हिने ५७ किलो वजन गटात सुवर्ण तर कर्जतची सोनाली मंडलिक हिने ५० किलो वजन गटात सिल्व्हर पदकाची लयलूट करीत दिल्लीचे राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजविले आहे.

श्रीगोंदा : मेरठ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची भाग्यश्री फंड हिने ५७ किलो वजन गटात सुवर्ण तर कर्जतची सोनाली मंडलिक हिने ५० किलो वजन गटात सिल्व्हर पदकाची लयलूट करीत दिल्लीचे राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजविले आहे.भाग्यश्री फंडने तर गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रीय स्तरावरील शालेय, खेलो इंडीया व सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्ण पदके जिंकून हॅटट्रिक साधली आहे. कर्जतच्या सोनाली मंडलिकने राष्ट्रीय स्तरावरील शालेय मध्ये सुवर्ण खेलो इंडीया त बॉझ तर आता सिल्व्हर पदक पटकविले आहेमेरठमध्ये झालेल्या स्पर्धेत ५७ किलो वजन गटात भाग्यश्रीला पहिल्या फेरीत बाय मिळाला. दुस-या फेरीत भाग्यश्रीने दिल्लीच्या नेहाला लोळविले. तिस-या फेरीत भाग्यश्रीने कर्नाटकच्या सुजाता पाटीलला अस्मान दाखविले. अंतिम सामन्यात मनिपुरच्या बिस्वरीयावर १० विरूद्ध ० गुणांनी मात करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. ५० किलो वजन गटातील सोनालीचा अंतिम सामना मनिपुरची आरती बरोबर झाला. ७ विरूद्ध ६ असा एका गुणान ेआरतीने सोनालीचा पराभव झाला. त्यामुळे सोनालीला सिल्व्हरवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाKarjatकर्जत