शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बसपातर्फे आज सहयोग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:23 IST

---------------- भूमीगुंठा आवास योजना अहमदनगर : निंबळक येथे घरकूल वंचितांसाठी प्रस्तावित आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी ...

----------------

भूमीगुंठा आवास योजना

अहमदनगर : निंबळक येथे घरकूल वंचितांसाठी प्रस्तावित आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची या बैठकीला उपस्थिती होती. घरकूल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्य व केंद्राकडून विशेष बाब म्हणून साडेतीन लाख रुपये अनुदान मिळण्याबाबत बैठकीत मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेत घरकूल वंचितांच्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या बैठकीला कारभारी गवळी,नगर विभागाचे उपसंचालक आकाश बागूल, श्रीनिवास महादेवराव, सुनीलकुमार पठारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, संघटनेचे अशोक सब्बन उपस्थित होते.

---------------

युवा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

अहमदनगर : नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाउंडेशन, श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. युनिट, आय.सी.टी.सी. विभाग, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिरासह युवक-युवतींसाठी एड्स जनजागृती, निबंध चित्रकला, भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी उपप्राचार्य प्रा.अरुण धनवट, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.नवनाथ आगळे, एन.सी.सी.चे प्रा. सुभाष आगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान, प्रा. डॉ. एम. बी. शेख, डॉ. डी. जे. सोनवणे, डॉ. मनोज पाल, डॉ. संध्या इंगोले-कवडे, सुनील हिरवे, गोकुळ गर्जे, विशाल जाधव आदी उपस्थित होते. सागर अलचेट्टी यांनी प्रास्ताविक केले. रक्तदान शिबिरालाही मोठा प्रतिसाद मिळाला.

----------------