शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपटांना ‘सैराट’ प्रेम द्या

By admin | Updated: June 27, 2016 01:00 IST

अहमदनगर : मराठी माणूस प्रत्येक हिंदी चित्रपट पाहतो. मात्र आता मराठी माणसांनी प्रत्येक मराठी चित्रपट पाहिला पाहिजे. मराठी माणसाने

अहमदनगर : मराठी माणूस प्रत्येक हिंदी चित्रपट पाहतो. मात्र आता मराठी माणसांनी प्रत्येक मराठी चित्रपट पाहिला पाहिजे. मराठी माणसाने ‘सैराट’ चित्रपटाला उदंड प्रेम दिले. तसेच प्रेम प्रत्येक मराठी चित्रपटाला दिले पाहिजे, असे आवाहन मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नगर तालुक्यातील देहरे येथे रविवारी एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी कुलकर्णी आल्या होत्या. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. सोनाली यांनी व्यासपीठावर येताच हात वर करून उपस्थितांना अभिवादन केले. व्यासपीठावर येताच टाळ््या, शिट्यांनी सोनालीचे जोरदार स्वागत झाले. फटाक्यांच्या आतषबाजीने झालेल्या स्वागताने त्या भारावल्या. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. प्रत्येकाने प्रत्येक मराठी चित्रपट पाहिला पाहिजे. माझाही एक नवा मराठी चित्रपट लवकरच येत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद द्या, अशी सादही सोनाली यांनी चाहत्यांना घातली. सोनालीला पाहण्यासाठी तरुणांचीही मोठी गर्दी होती. सोनाली यांचे भाषण तरुणांनी कान टवकारून ऐकले आणि टाळ्यांनी दादही दिली.(प्रतिनिधी)