शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 18:15 IST

विवाहीत महिलेच्या प्रियकराने तिच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. मोबाईलमध्ये पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने पिडीत मुलीस दिली.

संगमनेर : विवाहीत महिलेच्या प्रियकराने तिच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. मोबाईलमध्ये पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने पिडीत मुलीस दिली. या प्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादिवरून भाऊसाहेब मनोहर सोनवणे (संगमनेर) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पिडीत मुलीची आई शिक्षिका असून तिचे वडील आजारी असल्याने मुळगावी राहतात. तर शिक्षण घेते व तिचा भाऊ शिक्षणासाठी परगावी असतो. पिडीत मुलगी इयत्ता सहावीत शिक्षण घेत असताना आरोपी भाऊसाहेब सोनवणे पिडित मुलीच्या घरी येत होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईची सोनवणे यांची ओळख होवून त्याचे रूपांतर दोघांच्या प्रेमात झाले. याचा फायदा घेत सोनवणे हा मुलीच्या आईकडे पैशाची मागणी करायचा.२०१४ साली मुलगी नववीत शिक्षण घेत असताना सोनवणे याने मुलीवर अत्याचार करीत तिचे अश्लील फोटो काढले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास तुझ्यासह तुझ्या आईचीही बदनामी करण्याची धमकी त्याने मुलीस दिली. यानंतर त्याने पाच ते सहा वेळा मुलीवर अत्याचार केले. माझ्या व आईच्या असहाय्य पणाचा फायदा घेत वेळोवेळी सोनवणे याने त्रास दिल्याचे पिडीत मुलीने फिर्यादित म्हटले आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस कॉँस्टेबल सचिन उगले करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर