शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:05 IST

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ ४ आॅगस्ट २०१८ रोजी शहरातील दिल्लीगेट येथील पार्किंगमध्ये ही घटना घडली़ याबाबत १५ जून रोजी रात्री पीडित मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे़शुभम ज्ञानदेव सुडके (रा़सातपुते तालीम नालेगाव,नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे़ पीडित अल्पवयीन मुलगी आणि शुभम यांच्यात २०१६ पासून प्रेमसंबंध होते़ काही दिवसानंतर मात्र शुभम हा सदर मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला़ या मारहाणीमुळे या मुलीला दोनवेळा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते़ ४ आॅगस्ट २०१८ रोजी पीडित मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलाच्या मोटारसायकलवरून जात होती़यावेळी आरोपी सुडके याने या दोघांना अडवून येथील क्लेराब्रुस शाळेच्या मैदानात नेले़ तू दुसºया तरुणाच्या गाडीवर का फिरतेस असे म्हणून शुभम याने मुलीस मारहाण केली़ त्यानंतर तिला जबरदस्तीने त्याच्या पोलो कारमध्ये बसविले़ कार एमआयडीसी, औरंगाबाद रोड परिसरात फिरवून दिल्ली गेट येथील पार्किंगमध्ये आणली़ तेथेही शुभम याने तिला मारहाण करत रात्री तिच्यावर शारीरिक अत्याचार केला़ त्यानंतर दुसºया दिवशी शुभम याने पीडित मुलीस तिच्या घरी सोडले़ या घटनेबाबत कुठे काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी त्याने मुलीस दिली़पीडित मुलीने ही बाब तिच्या आईस सांगितली़ त्यानंतर पीडित मुलगी व तिच्या आईने शुभम याच्या घरी जाऊन ही बाब सांगितली तरी शुभम याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे़शुभम सुडके हा पीडित मुलीच्या नातेवाईकांनाही त्रास देत होता़ चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण करत होता़ गुन्हा दाखल करण्याच्या पंधरा दिवस आधी शुभम याने पीडित मुलीस नेप्ती चौक येथे प्रकरण मिटविण्यासाठी बोलावून घेतले़ तेथेही त्याने मुलीस मारहाण केली़ अखेर या मारहाणीला कंटाळून पीडित मुलगी व तिच्या आईने चाईल्ड लाईन संस्थेची मदत घेत शुभम सुडके याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस