शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा फॅक्टरीजवळ घोड कालवा फुटला : लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:38 IST

फुटलेल्या कालव्याचे पाणी वसंत गव्हाणे, सिताराम गव्हाणे, नामदेव गव्हाणे यांच्या घरात घुसले तर आप्पासाहेब रोडे, मधुकर जगताप, सुरेश पवार व दत्तात्रय पवार यांच्या ऊस लागवडीत घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी शिवारात घोड उजवा कालवा चारी क्रमांक 17 च्या तोंडाला सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फुटला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीत काही घरात पाणी घुसले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चारी क्रमांक 17 मध्ये प्रमोद शिंदे नावाच्या विद्यार्थ्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला होता आणि जलसंपदा विभागाने कालव्याचे भगदाड न बुजल्याने दुसऱ्याच दिवशी कालवा फुटला त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुटलेल्या कालव्याचे पाणी वसंत गव्हाणे, सिताराम गव्हाणे, नामदेव गव्हाणे यांच्या घरात घुसले तर आप्पासाहेब रोडे, मधुकर जगताप, सुरेश पवार व दत्तात्रय पवार यांच्या ऊस लागवडीत घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, साईकृपा साखर कारखान्याचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घोड कालव्याची दुरावस्था

घोड कालव्याचे नुतनीकरणाचे काम अर्धवट स्थितीत बंद पडले आहे. कालव्याच्या मुख्य चाऱ्याना गेट नाहीत. कालव्यास ठिकठिकाणी भगदाड पडले आहेत. चाऱ्या नादुरूस्त आहेत. त्यामुळे घोड कालव्यास पाणी येते. पण सिंचन होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा