शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका ताब्यात घेण्यासाठी महाजन पैशाच्या बॅगा घेऊन फिरताहेत - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 19:08 IST

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पैशाच्या बॅगा घेऊन फिरत आहेत.

श्रीगोंदा : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पैशाच्या बॅगा घेऊन फिरत आहेत. ते श्रीगोंद्यातही पैशाच्या बॅगा घेऊन आले होते. पण दोन्ही काँग्रेसपुढे त्यांचा टिकाव लागला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाजन यांच्यावर करत श्रीगोंदा नगरपालिकेतील विजय हा आघाडीतील एकसंघपणा असल्याचे सांगितले.श्रीगोंदा येथे नगराध्यक्षा शुभांगी पोटे व आघाडीतील नगरसेवकांचा सन्मान जयंत पाटील यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते.पाटील म्हणाले, मोदी सरकारने सीबीआयचे वाटोळे केले. आता इतिहासची पदवी असलेल्या तज्ञाची रिझर्व्ह बँंकेच्या गव्हर्नर पदी नेमणुक केली आहे. आता रिझर्व्ह बँकेचे वाटोळे सरकार करणार आहे. राज्यातील महामंडळांनी निधी दिल्याची घोषणा सरकारने केली पण नगर जिल्ह्यातील धरणासाठी शिर्डी संस्थानकडून ५०० कोटी घेण्याची वेळ सरकारवर आली. त्यामुळे देशात आणि राज्यात परिवर्तन होईल असा विश्वासपाटील यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे राजेंद्र नागवड, नगराध्यक्ष मनोहर पोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर यांची भाषणे झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, राजू गोर, असिफभाई इनामदार, सतिश कसरे, आदेश नागवडे, गौतम घोडके, चंदू वाजे, शरद जमदाडे, संजय निगडे उपस्थित होते.तर आमदार जगतापचश्रीगोंद्यात राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी केली. नगरपालिका ताब्यात घेतली. व्यासपीठावरील नेते असेच एकत्र राहीले तर श्रीगोंद्याचे आमदार हे राहुल जगताप हेच होतील, असेही पाटील म्हणाले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर