शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

शिक्षणच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभा तहकूब

By admin | Updated: September 20, 2016 00:14 IST

अहमदनगर : सुरूवातीचे अडीच ते तीन तास शिक्षण विभागाचे दळण दळल्यानंतर अखेर या विभागाच्या विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ आली.

अहमदनगर : सुरूवातीचे अडीच ते तीन तास शिक्षण विभागाचे दळण दळल्यानंतर अखेर या विभागाच्या विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ आली. आता उद्या दुपारी पुन्हा ही तहकू ब सभा घेण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाणी योजनांच्या प्रश्नांवर आठ दिवसांत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कान्हूर पठार योजनेचा विषय सदस्य आझाद ठुबे यांनी मांडला. त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी गैरहजर होते. पाणी योजनांचे हस्तांतर, थकीत वीज बिलाचा प्रश्न, मिरी तिसगाव योजनेचे पाणी वापर संस्थेकडे हस्तांतर झाले की नाही, तळेगाव पाणी योजना या विषयावर स्वतंत्र चर्चा करण्यासाठी आठ दिवसांत पुन्हा बैठक बोलवण्याचे आदेश अध्यक्षा मंजुषा गुंड दिले. आरोग्य विभागाने दहा वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रावर १०० कोटी खर्च केलेले आहेत. मात्र, त्या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळत नसल्याचा आरोप बाळासाहेब हराळ यांनी केला. जिल्ह्यात साथजन्य रोगाचे औषध नसल्याने सांगितले. या विषयानंतर मागील सभेच्या इतिवृत्त मंजुरीच्या विषयात पुन्हा शिक्षण विभागाचा विषय निघाला. यात अकोले तालुक्यातील शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचा आरोप सदस्य राजेंद्र फाळके यांनी केला. अखेर शिक्षण विभागावर चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)हराळ- पाटील यांच्यात शाब्दिक चकमकसभेत हराळ यांनी आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुमारे दीड तास चाललेल्या चर्चेत एकटे हराळ बोलत होते. अखेर अ‍ॅड. पाटील यांनी अधिकाऱ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करू नका असे म्हणताच हराळ संतप्त झाले. यातून दोघांत शाब्दिक चकमक झाली. अखेर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने प्रकरणावर पदडा पडला.