शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना बसविणार रस्त्यावर गणपती : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:36 IST

गणपती उत्सव साजरे करावेत की नाही, अशी मानसिकता नगर मधील गणपती मंडळांची झाली आहे. आमच्या सणांवार अन्याय खपवून घेतला जाणार नाही.

अहमदनगर : गणपती उत्सव साजरे करावेत की नाही, अशी मानसिकता नगर मधील गणपती मंडळांची झाली आहे. आमच्या सणांवार अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अहमदनगर शहरात शिवसेना गणपती रस्त्यावरच बसवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केली.सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेताजी सुभाष चौकातील शिवसेनेचा मंडप जमीनदोस्त केला. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने पत्रकार परिषदेत भुमिका जाहीर केली.अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे यांच्यावर कडक कारवाई व्हावी. मंडप पाडल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेण्यात यावी. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यत शिवसेना मागे हटणार नाही. गणपती रस्त्यावरच बसविले जाणार आहेत, असे शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी सांगितले.मंडपाच्या सर्व अटी किचकट आहेत. नगर शहरात रस्ते लहान आहेत, तरीही सर्व गणेश मंडळे सर्व बाबी तपासून गणपती बसवतात. काल झालेली कारवाई जाणून बुजून केलेली आहे. संभाजी कदम यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शहरातील मंडपाबाबत चर्चा केली होती. मात्र त्यांनी कारवाई का केली हे समजलं नाही. आमच्या सणावार अन्याय झाला तर खपवून घेतले जाणार नाही. गणपती रस्त्यावरच बसविले जाणार आहेत. कोणीही मंडपाची परवानगी घेऊ नये, प्रशासनाने जागेवर येऊन परवानगी द्यावी, असे अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना