शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा महागाई विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 15:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

कोपरगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आज डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यापासून शहरातून बैलगाडी, दुचाकी ढकलत, सायकल, सरकारच्या तिरडी व निषेधाच्या फलकासह कोपरगाव तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. सर्व सामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी यावेळी केला. भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शहरासह तालुक्यातून आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाढती महागाई व भाजप सरकारच्या विरोधात जोरदार भाषणे केली. याप्रसंगी महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संखेने उपस्थिती होत्या . 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव