शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांचा राहुरी नगर परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:28 IST

झोपडपट्टीधारकांची शासन दप्तरी नोंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाच्यावतीने राहुरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. 

राहुरी : झोपडपट्टीधारकांची शासन दप्तरी नोंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाच्यावतीने राहुरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका-यांशी पत्र व्यवहार करून येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी दिली.श्रमिक संघाचे अध्यक्ष शरद संसारे व सचिव मदिना शेख यांच्या नेतृत्वाखाली मल्हारवाडी रोड परिसरातील झोपडपट्टीधारकांनी राहुरी नगर परिषदेवर घोषणा देत मोर्चा काढला. राहुरी नगर परिषदेने दप्तरी नोंद केल्यास महसूल वाढणार आहे. तीस वर्षापासून झोपडपट्टीधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रश्न सुटल्याशिवाय झोपडपट्टीधारक शांत बसणार नाही, असा इशारा संघाचे अध्यक्ष शरद संसारे यांनी दिला.मोर्चासमोर बोलताना सचिव मदिना शेख म्हणाल्या, मल्हारवाडी रोड परिसरात झोपडपट्टीधारक अनेक वर्षांपासून राहत आहेत. झोपडपटटीवाशियांची दप्तरी नोंद करावी व भूमीगत गटार करावी, झोपडपट्टीधारकांना शासनाने भविष्यकाळात पक्की घरे बांधून द्यावीत, अशी मागणीही शेख यांनी केली. यावेळी डॉ. जालिंदर घिगे, माजी उपनगराध्यक्ष राऊसाहेब तनपुरे, बाळासाहेब उन्डे, नगरसेवक भिकूशेठ भुजाडी, विलास तनपुरे, फिरोज शेख, सतीश जाधव, शकुंतला हारदे, सोमनाथ कांबळे, विकास बोरूडे, मंगल शिरसाट, सतीश जाधव, कविता पवार, लता कुवळेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी