शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

पोलिसाच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: July 26, 2014 00:34 IST

पाथर्डी : भगवान सेनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ दगडखैर यांना पोलीस निरीक्षकाकडून अपमानास्पद वागणूक मिळून जेलमध्ये ठेवण्याविषयी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ

पाथर्डी : भगवान सेनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ दगडखैर यांना पोलीस निरीक्षकाकडून अपमानास्पद वागणूक मिळून जेलमध्ये ठेवण्याविषयी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यानी शुक्रवारी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन या घटनेचा निषेध केला. व आठवडाभरात या निरीक्षकाच्या बदलीची मागणी केली.पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी सुमारे १५ दिवसापूर्वी अपशब्दाने अपमानित करुन जेलमध्ये ठेवण्याची धमकी दिली, अशी दगडखैर यांची तक्रार आहे. या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर सवाद्य मोर्चा नेण्यात आला.मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर पोलिसांनी तो गेटवरच अडविला. मोर्चात भारतीय टायगर फोर्सचे प्रा.किसन चव्हाण, ज्येष्ठ नेते अशोकराव गर्जे, उद्योगपती भीमराव फुंदे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, अ‍ॅड.विठ्ठलराव बडे, रवींद्र म्हस्के, गोकुळ दौड, सतीश पालवे, वंजारी युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज गुट्टे, राजाभाऊ दगडखैर आदीसह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अशोक गर्जे म्हणाले, अन्यायाच्या विरोधात लढणारा तालुका म्हणून पाथर्डी तालुक्याकडे पाहिले जाते. शहरात अतिक्रमणे काढण्याचा उद्योग जो पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यातून हप्ते कसे वाढतील असे पाहिले. सामान्य माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करू नये. अन्याय करणाऱ्याला सळो की पळो करून सोडल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा भारतीय टायगर फोर्सचे प्रा.किसन चव्हाण यांनी दिला. बहुतेक वक्त्यांनी पोलीस ठाण्यात चालणारे उद्योग कथन करीत पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी केली. उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष पाटील यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करून वरिष्ठांपर्यत तुमच्या भावना कळवितो, असे आश्वासन दिले. मोर्चेकऱ्यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)नाहक त्रास नकोपोलीस निरीक्षकाची तातडीने बदली न केल्यास गप्प बसणार नाही. आम्ही स्व. गोपीनाथ मुंडे यांचे सैनिक आहोत. आम्हाला नाहक त्रास देवू नका. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला.-धनराज गुट्टे,वंजारी युवा सेनेचे,प्रदेशाध्यक्ष