शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून फुकटचे श्रेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:27 IST

शिर्डी : आमच्या कार्यकाळात प्रसिध्दी ऐवजी केवळ शहर विकासाला प्राधान्य दिले. आम्ही केलेली कामे पहावत नसल्याने रस्ते विकास कामांचे उद्घाटन करुन झालेल्या कामांचे

शिर्डी : आमच्या कार्यकाळात प्रसिध्दी ऐवजी केवळ शहर विकासाला प्राधान्य दिले. आम्ही केलेली कामे पहावत नसल्याने रस्ते विकास कामांचे उद्घाटन करुन झालेल्या कामांचे श्रेय विरोधक घेत असल्याचा आरोप नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी केला.नगराध्यक्षा अनिता जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १५ मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम तसेच लकी ड्रॉ काढून १५ पैठणी साड्यांचे वाटप केले, उर्वरित महिलांना गृहउपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले.यावेळी जगताप म्हणाल्या की, आमच्या हाती सत्ता आल्यानंतर राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन विविध रखडलेली विकाम कामे मंजूर करुन घेतली. यासाठी पाठपुरावा आम्ही केला व बोर्ड लावून उद्घाटन करण्याचे काम विरोधक करत आहेत. फुकटच्या प्रसिध्दीसाठी विरोधकांचा खटाटोप हास्यास्पद आहे. नगरपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यानंतर जाणीवपूर्वक कचरा प्रश्न निर्माण केला. शेजारील गावांना पुढे करत कचऱ्यास विरोध करण्यास भाग पाडून शिर्डीकरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे पाप विरोधकांनी केले. निवडणुका डोळयासमोर ठेवून विरोधक विकास कामांचे थोतांड माजवत असल्याचा आरोप जगताप यांनी केला़शहरात २२ कोटी रुपयांच्या शीव रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम चालू केले, शहरात नवीन एलईडी पथदिवे बसविले, कचरा समस्या कायमची सोडविण्यासाठी संस्थानच्या मदतीने काम सुरू आहे, विरोधक २३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याचे सांगतात पण ती योजना कुठे आहे, असा सवाल नगराध्यक्षा जगताप यांनी उपस्थित केला़ उलट विद्यमान राज्य सरकार अमृत सिटी योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना करत आहे़ या संदर्भात नगरविकास राज्यमंत्री दीपक केसरकर व सचिव म्हैसकर यांच्याबरोबर विजय जगताप, राजेंद्र गोंदकर, कमलाकर कोते यांनी बैठक घेऊन ही ३३ कोटींची योजना मंजूर करून घेतली असून लवकरच त्याबाबत प्रक्रिया सुरू होईल असेही त्यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)