शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चार दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:19 IST

पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारात भिवंडी येथील नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडील २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री सुपा परिसरातून अटक केली़

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारात भिवंडी येथील नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडील २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री सुपा परिसरातून अटक केली़किशोर मंत्र्या चव्हाण, किरण दगडू भोसले, साईनाथ गजानन काळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली़ २७ जानेवारी रोजी भिवंडी (रा़ मानकोली) येथील शिवनाथ गणेश भोईर, शाम बारक्या भोईर, करण आकाश भोईर व राजकुमार रतनचंद बुढाई हे धोत्रे येथे बकºया विकत घेण्यासाठी आले होते़ यावेळी दहा ते बारा जणांनी या चार जणांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर मुद्देमाल लंपास केला होता़याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यातील आरोपी सुपा बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार सहाय्यक निरीक्षक रोहन खंडागळे, ज्ञानेश्वर फडतरे, गणेश इंगळे, सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस नाईक भागीनाथ पंचमुखी, मल्लिकार्जुन बनकर, रविंद्र कर्डिले, दिगंबर कारखेले,योगेश सातपुते, सुनील चव्हाण, योगेश गोसावी, दीपक श्ािंदे, रविकिरण सोनटक्के, संदीप पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली़ अटक केलेले सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़ या आरोपींना पुढील कारवाईसाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर