शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावातील बेकायदा कत्तलखाने प्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 13:19 IST

शहरातील बेकायदा कत्तलखाने प्रकरणी फरार असलेल्या आणखी चार आरोपींना मंगळवारी अटक केली. आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १८ झाली आहे.

ठळक मुद्देआरोपींची संख्या १८पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककोपरगाव : शहरातील बेकायदा कत्तलखाने प्रकरणी फरार असलेल्या आणखी चार आरोपींना मंगळवारी अटक केली. आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १८ झाली आहे.राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना शहरात संजयनगर व आयशा कॉलनी भागात राजरोसपणे अनाधिकृत कत्तलखाने सुरू होते. या कत्तलखान्यांवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहर पोलिसांसमवेत छापे टाकले. या कारवाईत सुमारे ८९ लाख रूपये किमतीचे १९ हजार ५०० किलो गोमांस, ३३७ जिवंत गोवंश जनावरे, कातडी, चरबी, तुप व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटकही झाली. मात्र काही आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. फरार आरोपींपैकी प्रथमत: ३ व आता जनावरांचे व्यापारी सलीम नजीर पिंजारी(वय-३७), रा. इंदिरानगर, रफिक युसूफभाई कुरेशी(वय-५५), रा. मुंबई, हल्ली संजयनगर, इरफान खालीक कुरेशी(वय-२४), रा. संजयनगर व सत्तार निसार कुरेशी(वय-२४), सुभाषनगर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आता १८ झाली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव