शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेवाशात गडाखांचा गड आला पण सिंह गेला

By admin | Updated: May 26, 2017 11:54 IST

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नऊ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला

आॅनलाईन लोकमतनेवासा, दि़ २६ - नेवासा नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नऊ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला असला तरी नगराध्यक्ष पदाची जागा गमवावी लागली आहे़ तर भाजपचे दोन मंत्री व एक आमदाराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपाला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले़ मात्र नगराध्यक्षपदावर भाजपाने झेंडा फडकावला आहे़ बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली़ नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाने गड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला़ मात्र, भाजपाच्या प्रयत्नांवर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाने मात करीत सर्वाधिक ९ जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला़ भाजपाचे सहा उमदेवार निवडून आले़ त्यात दोन उमेदवार अवघ्या २ मतांनी विजयी झाले़ प्रभाग सतरामधील नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार संगीता बर्डे या २०० मतांनी विजयी झाल्या़ क्रांतीकारी पक्षाने ९, भाजपने ६, काँगे्रसने १ व एका अपक्षाने विजय मिळविला़ राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना या पक्षांना खातेही खोलता आले नाही़