शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 10:44 IST

गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले.

राहुरी : गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या त्या मातोश्री होत. कौसल्याबाई कोळसे यांना जिरायती जमीन असल्याने दुस-यांच्या शेतावर मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण केले.   बी. जी. कोळसे यांना न्यायमूर्ती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. नानी म्हणून परिचित असलेल्या कौसल्याबाई यांच्याकडून प्रेरणा मिळाल्यानंतर कोळसे पाटील यांनी राहुरी फॅक्टरी येथे शिक्षण घेतले. गुहा येथील आठ एकर क्षेत्र जमीनीचे काय करायचे असा प्रश्न कौसल्याबाई यांनी मुलांपुढे मांडला. गंगाधर बाबा छात्रायल सुरू करण्याची संकल्पना त्यांनी उचलून धरली. मुलाकडे पुण्याला न राहता त्यांनी गुहा येथे अनाथ मुलांमध्ये राहणे पसंत केले. शेकडो अनाथ मुलांच्या त्या नानी बनल्या. कौसल्याबाई कोळसे यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली(सुमन घोगर व क मल देशमुख), सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.  अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा-या कौसल्याबाई यांच्या शंभरी निमित्त सेवानिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. आज दुपारी गुहा येथे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी