अल्पसंख्यांक असलेल्या ख्रिश्चन समाजासाठी तेवढाच एक समाधानाचा विषय आहे. केवळ ख्रिस्तीच नव्हे तर, भारतीयांसाठी आदराचे स्थान असणाऱ्या मदर तेरेसा यांचे नाव या उड्डाणपुलाला (सक्कर चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय) द्यावे.
परिषदेचे अध्यक्ष भोसले, माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड, उद्योजक अविनाश काळे, प्रा. बाबा खरात, ज्येष्ठ साहित्यिक लॉरेन्स गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, राज्य संघटक अंतोन भोसले, प्रकाश लोखंडे, योगेश भालेराव, प्रभाकर जगताप, भाऊसाहेब नेटके, सुरेश दुबे, मार्कस बोर्डे, सुनील वाघमारे, अंतोन बोर्डे, सुदर्शन बोर्डे, सुनील वाघमारे, दीपक मकासरे, प्रशांत यादव, सनी गायकवाड, सचिन मुंतोडे, शशी पगारे, सिमोन रुप्तक्के, मायकल कोपरे, सुहास गायकवाड, राजू गायकवाड आशिष बनसोडे आदींनी ही मागणी केली आहे.