शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोरोनाप्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या नाक्यावरच्या पोलिसांच्या राहुट्या वादळात गेल्या उडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 13:23 IST

अहमदनगर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचे चेकनाके उभारण्यात आले होते. त्यासाठी राहुट्याही तयार करण्यात आल्या होत्या. या राहुट्या बुधवारी झालेल्या वादळाने उडून गेल्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना पुन्हा एकदा नाके मोकळे झाल्याचे पाहिला मिळाले.

अहमदनगर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचे चेकनाके उभारण्यात आले होते. त्यासाठी राहुट्याही तयार करण्यात आल्या होत्या. या राहुट्या बुधवारी झालेल्या वादळाने उडून गेल्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना पुन्हा एकदा नाके मोकळे झाल्याचे पाहिला मिळाले.जिल्ह्यात बुधवारी निसर्ग चक्रीवादाळाचा मोठा फटका बसला. या वादळाता सर्वात जास्त फटका संगमनेर तालुक्यातील गावांना बसला.त्याखालोखाल अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना बसला. संगमनेर, अकोले तालुक्यातील अनेक राहुट्या वादळाने उडाल्या आहेत. वादळामुळे नाक्यांवरील पोलिसांनाही सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला.कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्ह्याच्या सिमेवर अधिक कडक तपासणी केली जाईल, असे कालच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले होते. मात्र वादळाने पोलिसांचे नाकेच उद्धवस्त झाल्याने मोठी चिंता वाढल आहे.