शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरच्या तहसीलदारांवर हल्ला करणा-या शिरुरच्या पाच वाळू तस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:51 IST

बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पाच वाळू तस्करांना शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथून अटक केल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली.

पारनेर : बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पाच वाळू तस्करांना शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथून अटक केल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली.बुधवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी तहसिलदार भारती सागरे या पथकासह गेल्या होत्या. यावेळी काही वाळू तस्कारांनी सागरे यांच्यावर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पथकातील इतर कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखत सागरे यांना वाचविले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती़ पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला होता. दरम्यान नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिरुर पोलिसांच्या मदतीने आणापूर (ता. शिरुर) येथून पाच आरोपींना अटक केली. विठ्ठल दादाभाऊ कुरंदळे (वय ३६), अक्षय गुंडेराव वाघमारे (वय २२), नरेश बीशू सहाणी (वय ५०), प्रशांत गोवर्धन साबळे (वय २४), तुषार दादाभाऊ दौंडकर (वय २३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरahmednagar policeअहमदनगर पोलीस