शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना अटक,दोन फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:36 IST

नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण खात्याला यश आले़ अन्य दोन दरोडेखोर पळून गेले.

राहुरी : नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण खात्याला यश आले़ अन्य दोन दरोडेखोर पळून गेले.१८ जुन रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खब-यामार्फत दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असल्याची माहीती मिळाली़ त्यानुसार शनि शिंगणापूर फाटा येथे गुन्हे आन्वेषण विभागाने छापा टाकला. त्यामध्ये सादीक शेख, संतोष कांबळे, शाबीर सय्यद, अन्वर मन्सुरी, सागर कांबळे, एकनाथ सोनवणे, बबलू शहा (सर्व राहणार श्रीरामपुर) हे सर्वजण दरोड्याच्या तयारीत होते.गुन्हे आन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकल्यानंतर दरोडेखोरांकडे मिरची पुड, धारधार शस्त्र, तलवार कोयता, मिरचीची पुड, मोबाईल आढळून आले. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पाच जणांना पकडण्यात यश आले.अन्य दोघे एकनाथ सोनवणे व बबलू शहा हे दोघे इंडिका कारमधून पळून जाण्यात यशस्वी ठरले.अहमदनगर स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे मनोहर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीखक लक्ष्मण भोसले हे करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी