शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सामन्यातील नो बॉलवरून गव्हाणेवाडीत गोळीबार; दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:25 IST

नगर-पुणे रोडवरील गव्हाणेवाडी (ता़ श्रीगोंदा) येथे क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकला म्हणून मंगळवारी दुपारी काळे व गव्हाणे गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार करण्यात आला.

श्रीगोंदा : नगर-पुणे रोडवरील गव्हाणेवाडी (ता़ श्रीगोंदा) येथे क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकला म्हणून मंगळवारी दुपारी काळे व गव्हाणे गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात निलेश काळे व दादा गव्हाणे हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.गव्हाणेवाडी गावातील मोटे वाडी येथे ओम साई तरुण मंडळाने क्रिकेटचे सामन्याचे आयोजन केले होते. सामन्यात मंगळवारी दुपारी नो बॉलवरून वाद झाला. या वादात रुपांतर हाणामारीत झाले. दादा गव्हाणे याने निलेश काळे याचा मावस भाऊ अक्षय काळे याला मैदानात हाणमार केली. त्यावरुन दोन गटात तुंबळ मारामारी झाली. ही घटना दुपारी अडीच वाजता झाली. या हाणामारीनंतर ओमसाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते पळून गेले.त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निलेश काळे व दादा गव्हाणे हे गावठी कट्टे घेऊन समोरासमोर भिडले. एकमेकांवर गोळीबार करण्यात आला. यात निलेश काळे याला गोळी लागली तर दादा गव्हाणे याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा