शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाकडी येथे विवाहितेस मारहाणप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:21 IST

विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व अन्य तीन साथीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रीरामपूर : विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व अन्य तीन साथीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मीना गणेश पारखे (वय ३०, वाकडी, ता.राहाता) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. संजय रावसाहेब पारखे, यमाजी रावसाहेब पारखे, बंडू गुलाब चितळकर, सोनाली गणेश पारखे (सर्व रा. वांगी, ता.श्रीरामपूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विवाहित महिला चार वर्षांपासून माहेरी राहते. सन २०११ मध्ये त्यांचा विवाह गणेश नानासाहेब पारखे यांच्याशी झाला. मात्र सासरच्या लोकांकडून आपला शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे, अशी तक्रार मीना यांनी केली आहे.टाकळीभान-श्रीरामपूर रस्त्यावर ९ जानेवारीस आरोपींनी घटस्फोट देण्यासाठी धमकी देत बळजबरीने वाहनात बसविले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ५० हजार रूपये व दागिने हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर