शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये मोक्कार फिरणाऱ्यांकडून एक कोटीचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:52 IST

नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 

अहमदनगर : नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने मार्चपासून कडक निर्बंध लागू केले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्यासह कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखेकडू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. शहरात दररोज चौकाचौकात नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, विनाकारण बाहेर फिरणे, मोटरसायकलवर डबलसीट जाणे, विनामास्क, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, दुकाने उघडी ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

दहा दिवसात ४८०० जणांची कोरोना चाचणी

शहरात विनाकारण फिरणाऱ्या ४ हजार ८०० जणांची पोलीस व आरोग्य पथकाने कोरोना चाचणी केली. १७ मे पासून या मोहिमेला सुरुवात झाली होती. कोरोना चाचणीसह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७० जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस