शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार मतदारांची भर

By admin | Updated: October 4, 2024 14:47 IST

अहमदनगर: विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी १० हजार ८५० नवीन मतदारांनी नोंदणी केली

अहमदनगर: विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी १० हजार ८५० नवीन मतदारांनी नोंदणी केली असून, सर्वाधिक मतदार नोंदणी नगर शहरात झाली़ जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख १५ हजार २०३ झाली असून, पुरवणी मतदार यादी लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे़विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शनिवारपासून सुरुवात होत आहे़ त्यामुळे मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस होता़ शहरासह जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली़ अखेरच्या दिवशी शहरासह जिल्ह्यात १० हजार ८५० मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती निवडणूक शाखेन दिली आहे़ जिल्हा निवडणूक शाखेच्या आहवालानुसार नगर शहरात सर्वाधिक १ हजार ६५० मतदार नोंदणी झाली आहे़ तर राहाता तालुक्यात सर्वात कमी २७१ मतदार नोंदणी झाली आहे़विशेष मोहिमेत झालेल्या मतदार नोंदणीमुळे मतदारांची संख्या ३२ लाख १५ हजार २०३ झाली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ कारण काही मतदान केंद्रावरील नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले नाहीत़ हे अर्ज येत्या एक- दोन दिवसांत प्राप्त होतील, असे जिल्ह निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले़निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ मतदारांची आकडे जुळवाजुळवी सुरू झाली असून, मतदार याद्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्या आहेत़ मतदारयादींवरून निवडणुकीचा अंदाज बांधला जात आहे़त्यात नव्याने ११ हजार मतदारांची भर पडली आहे़ पुरवणी यादी मतदारयादी लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे़नव्याने मतदार नोंदणी मोहिमेस कार्यकर्त्यांनीही हातभार लावला़ त्यामुळे ही मतदार नोंदणी झाली असून, काही मतदारसंघाने हजारांचा आकडा पार केला आहे़ तर काही मतदारसंघात ५०० मतदारांची नोंदणी होऊ शकलेली नाही़ अखेरची संधी असूनही नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याने अपेक्षेपेक्षा कमीच मतदार नोंदणी झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)