शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:38 IST

एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महिला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.

निघोज : एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महिला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. राधाबाई कारभारी वाजे (वय ७०) असे या महिलेचे नाव असून या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.राधाबाई कारभारी वाजे या पहाटे घरामागील डाळिंबाच्या बागेत प्रात:विधीसाठी गेल्या होत्या. त्याच वेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून घरापासून दूर ओढत नेले. या हल्ल्यात त्या मृत्यूमुखी पडल्या. घटनेची माहीती समजताच पोलिस प्रशासन व वनविभागाचे आधिकारी घटनास्थळी दाखल झाले.बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. बिबट्याचा वावर वाढला असल्याने येथील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पारनेरचे पोलिसनिरीक्षक बाजीराव पोवार, तहसिलदार प्रविण चव्हाणके, निलेश लंके, वनपरिमंडळ एस.एस.साळवे, यु.पी. खराडे, वनअधिकारी रंगनाथ वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. सरपंच रेखाताई येवले, उपसरपंच गणेश सुकाळे, स्वराज्य युवा मंचाचे अध्यक्ष गणेश शेटे, सुनिल बाबर, माजी उपसरपंच रमेश वाजे, पांडुरंग येवले, अनिल नर्हे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष कारभारी बबर हे आक्रमक ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय