शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारु विक्रीमुळे ‘पांगरमल’ होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 14:59 IST

ढाब्यांवर अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट सुरु झाल्याने भविष्यात ‘पांगरमल’ सारख्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संगमनेर: न्यायालयाच्या आदेशाने हमरस्त्याच्या कडेला होणारी दारु विक्री दुकाने-परमिटरुम बार बंद झाल्याने रस्त्याच्या कडेला नेहमीच झिंगाट होऊन पडलेले तळीराम दिसेनासे झाले आहेत. ही सकारात्मक बाब दिसू लागली आहे. मात्र ढाब्यांवर अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट सुरु झाल्याने भविष्यात ‘पांगरमल’ सारख्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील वडगाव पान परिसरातील पाच परमिटरुम बारसह देशी दारूचे दुकान बंद झाले आहे. एरवी दररोज या हमरस्त्याच्या कडेला हॉटेल व्यवसायामुळे नेहमी वर्दळ असायची. ही गर्दी रोडावली आहे. रात्री उशिरा रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला असतो. हॉटेलमधे रोजंदारीवर काम करणाºया कामगार युवकांना इतरत्र रोजगार शोधाशोध करावी लागत आहे. दरम्यान अकोले येथील देशी विदेशी दारु विक्रते व परमिटरुम बार मालक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन बुधवारी सायंकाळी भूमिका मांडली. भविष्यात अवैध दारु विक्री वाढेल, तसेच अपघातांची संख्या कमी होणार नाही, असा दावा बार मालक संघटनेचे संजय देशमुख,रमाकांत आभाळे,शिवाजी देशमुख यांनी केला आहे.(तालुका प्रतिनिधी)