शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने पित्याचा खून करून मृतदेह लपविला टपरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 14:14 IST

निर्मलनगर येथील घटना: आरोपी पोलीसांच्या ताब्यात

अहमदनगर : शहरातील निर्मलनगर येथील गाडेकर चौक परिसरात राहणाºया तरूणाने अपंग वडिलांचा खून करून मृतदेह घरासमोरील टपरीत लपवून ठेवला़ शनिवारी सकाळी साडेआकरा वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही बाब उघडकिस आली़खून करणाºया मुलाला पोलीसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले़   दत्तात्रय फकिरा गिते (वय ५०) असे मयताचे नाव असून, अशोक दत्तात्रय गिते (वय २२) असे सदर मुलाचे नाव आहे़ गाडेकर चौक परिसरात चैतन्य अपार्टमेंटसमोर राहणारे  दत्तात्रय गिते यांचा घराचा दरवाजा सकाळचे आकरा वाजले तरी घडला नसल्याने शेजारी राहणाºया एका महिलेने दरवाजा लोटून पाहिला तेंव्हा आतून कडी लावलेली होती़ आवाज दिल्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनी तोफखाना पोलीसांना माहिती दिली़ घटनास्थळी कॉस्टेबल मनोज ससे व पथक दाखल झाले़ पोलीस आले तेव्हाही घराचा दरवाजा बंद होता़ पोलीसांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला़ तेव्हढ्यात घरातून अशोक गिते हा तरूण बाहेर आला़ त्याच्या स्वेटरवर सुकलेले रक्ताचे डाग होते़ पोलीसांना सयंश अल्याने घराची तपासणी केली़ तसेच मुलाला त्याच्या वडिलांबद्दल विचारले़ त्याने मात्र अपेक्षित उत्तर न दिल्याने पोलीसांनी घर व पाठीमागील बाजूला पाहणी केली़ घरात मात्र कोणीच सापडले नाही़घराच्या ओट्यालाच खेटून असलेल्या छोट्याश्या टपरीचे पोलीसांनी झाकन उघडून पाहिले तेव्हा दत्तात्रय गिते यांचा रक्ताने माखलेला मृतदेह तेथे निदर्शनास आला़ पोलीसांनी तत्काळ अशोक याला ताब्यात घेतले़ पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला़ दत्तात्रय यांच्या डोक्यात व चेहºयावर टनक वस्तुने मारहाण करून त्यांचा खुन केल्याचे प्रदमदर्शनी दिसत होते़ मयत दत्तात्रय हे सायकल रिपेरिंगची टपरी चालवून उपजिविका भागवित होते़ त्यांचा मुलगा अशोक हा त्यांना अनेक दिवसांपासून त्रास देत अल्याचे त्यांचे नातेवाईक व शेजारी राहणाºयांनी सांगितले़