शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार समितीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 15:57 IST

दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करावा तसेच सर्व दिव्यांगांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले.

शेवगाव : तालुक्यातील दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करावा तसेच सर्व दिव्यांगांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी शेवगाव तालुका प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.संघटनेच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनानुसार नाशिक विभागीय उपायुक्त (पुरवठा) प्रवीण पुरी यांनी त्यांच्या कार्यालयाकडील २४ आॅगस्ट २०१७ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील दिव्यांग लाभार्र्थींना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेमध्ये समवेश करून दिव्यांगाना आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत, मात्र शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडून याबाबत कार्यवाही नसल्याने संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले. याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होऊन दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश झाल्याशिवाय आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख चांद कादर व अन्य पदाधिकाºयांनी जाहीर केला.उपोषणात तालुकाध्यक्ष चांद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी, राजू विटकर, महिलाध्यक्षा सुवर्णा देशमुख, संदीप चेडे, भागवत दहिफळे, नितीन थोरात, मीरा औटी, संजीवनी आदमने, वंदना तिजोरे, सखुबाई मिसाळ, शाहरुख बागवान, नवनाथ ढाकणे, बाळू जायभाय, प्रतीक्षा मगर, मल्हारी शेवाळे, सुमित्रा दौंड, रुपाली अवसरमल, रामेश्वर केदार, चंद्रकला काळे, भागीरथी बावंदकर, मनीषा मोहिते, प्रदीप मगर, विक्रम परमेश्वर आदीसह दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.