शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी शिल्लक सोयाबिन बियाण्यांची उगवण तपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:33 IST

नगर तालुक्यातील विविध गावांत कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबिन बियाणे उगवण क्षमता तपासणी व ...

नगर तालुक्यातील विविध गावांत कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबिन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी डोंगरगण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, मारुती गवारे, अर्जुन काळे, रामदास काळे, गोरख लांडगे, पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, सीताराम पटारे, शिवाजी जाधव, निवृत्ती मगर, गंगाधर पटारे, योगेश खेत्री आदी उपस्थित होते.

मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे म्हणाले की, या व्यतिरिक्त येत्या खरीप हंगामात हुमबी कीड, मका पिकावरील लष्करी अळी, कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण व बी.बी.एफ. यंत्राद्वारे पेरणी करणे, तसेच माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर करणे आदी मोहिमा हाती घेण्यात येतील.

हा उपक्रम मंडळातील बहिरवाडी, देहरे, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, शेंडी गावातील शेतकर्‍यांकडे घेण्यात आला. इतर गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक आर. एम. गोसावी, कृषी सहाय्यक डी. जी. गुंड, के. डी. मदने, एस. बी. फलके, ए. बी. डुक्रे, एस. बी. वाणी, एस. सी. मेचकर आदींनी परिश्रम घेतले.

.......

ओळी- नगर तालुक्यातील डोंगरगण येथे कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबिन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करण्यात आली.

फोटो मेलवरअहे