शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पंप वापरण्याबाबत शेतकºयांमध्ये जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:23 IST

विजेची बचत करणारे, शेतकºयांसाठी किफायतशीर, मजबूत आणि दणकट, दीर्घकाळ टिकणारे  विद्युत पंप व सबमर्सिबल पंप सामुद्रा कंपनीने बाजारात आणले आहेत. त्यास शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंप चांगले असले तरी ते कसे वापरावेत, याबाबत शेतकºयांमध्ये जागृती आवश्यक आहे, असे मत ‘सामुद्रा’ कंपनीचे संस्थापक व सीईओ शिवन् रामचंद्रन यांनी व्यक्त केले.

शिवन् रामचंद्रन

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : विजेची बचत करणारे, शेतकºयांसाठी किफायतशीर, मजबूत आणि दणकट, दीर्घकाळ टिकणारे  विद्युत पंप व सबमर्सिबल पंप सामुद्रा कंपनीने बाजारात आणले आहेत. त्यास शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंप चांगले असले तरी ते कसे वापरावेत, याबाबत शेतकºयांमध्ये जागृती आवश्यक आहे, असे मत ‘सामुद्रा’ कंपनीचे संस्थापक व सीईओ शिवन् रामचंद्रन यांनी व्यक्त केले.  शनिवारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी हा संवाद साधला.‘सामुद्रा’ कंपनीचा विस्तार कसा आहे?सामुद्रा ही कंपनीचे मुख्यालय सिंगापूरला आहे. कोईमतुरला उत्पादन होते. कंपनीतील तज्ज्ञांना विद्युत पंप उत्पादनाचे तंत्रज्ञानाचा अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी आहे. अनेक नद्या समुद्रात मिळतात. म्हणजे एका विशाल समुहामध्ये काम करणे आणि एक मोठे ध्येय गाठणे असाच समुद्र याचा अर्थ आहे. त्याला ‘सामुद्रा’ हे नाव दक्षिण भारतातील बोलीभाषेवरून दिले आहे.आपल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य काय आहेअत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च कार्यक्षमता असलेले पंप हे आमच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे. शेतकºयांसाठी आमचे दर किफायतशीर आहेत. पंप बसविण्याची पद्धत सोपी आहे. पंपाचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. तसेच शेतकरी असलेल्या ग्राहकाला अत्युच्च अशी सेवा पुरविणे हेच आमचे ध्येय आहे. अडीच हजार चौरस फुटाच्या जागेत अनेक कारखाने उभा करण्याची कल्पकता हे आमचे वैशिष्ट्य आहे. अनेक थ्रीडी टूल्स वापरून उत्पादनांची निर्मिती केली जाते. बाजाराच्या गतीशिलतेनुसार उत्पादनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कंपनीचा भर असतो.आपल्या कामाचा मंत्र कोणता?हॅण्ड आॅन पद्ध्रतीशिवाय व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाहीत. विक्रेत्यांशी भागीदारी करण्यावर आमचा भर असतो. शेतकºयांना मोलाची साथ देणारी उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी कर्मचाºयांना सक्षम करणे हाच आमच्या कामाचा मंत्र आहे. विक्रीनंतरची शेतकºयांना सेवा देणे हाच खरा आमच्या यशस्वीततेचा मंत्र आहे.आपले व्हिजन काय आहे?आमच्या कंपनीतील अभियांत्रिकीचे तंत्रज्ञान हे जगमान्य व्हावे. आणि शेतकरी हाच आमच्यासाठी पहिले प्राधान्य असेल. समाजाचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही सदैव तत्पर आणि कार्यरत असू.वीजपंपासाठी शेतकºयांना अखंड वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच ठिकाणी सरकारने सहकार्य करण्याची गरज आहे.