शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: May 25, 2017 14:03 IST

शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़

आॅनलाईन लोकमतराहाता, दि़ २५ - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ तत्पूर्वी सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़१ जूनपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ पुणतांबा हे या संपाचे केंद्र असणार आहे़ त्यामुळे पुणतांबा येथे राज्यभरातून शेतकरी दाखल होणार आहेत़ गुरुवारी सकाळी ११ वाजता महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली़ या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, धनंजय जाधव, संदीप गिऱ्हे, योगेश रायते, शंकर दरेकर, किरण सुराळकर, सुहास वहाडणे, सुधाकर जाधव, संभाजी गमे, अशोक धनवटे, बाळासाहेब जाधव, गणेश बनकर, संजय जाधव, गणपत वाघ, सर्जेराव जाधव आदींनी सहभाग घेतला आहे़ दरम्यान कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी संपकरी शेतकऱ्यांना भेटून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली़ मात्र, शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले़