शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावमध्ये लाभक्षेत्रातील शेतक-यांनी आमदार पिचडांचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:43 IST

निळवंडेच्या कालव्यासाठी निधी मिळूनही प्रत्यक्षात काम सुरु होत असताना अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड त्या कामास विरोध करत असल्याने कोपरगाव

कोपरगाव : निळवंडेच्या कालव्यासाठी निधी मिळूनही प्रत्यक्षात काम सुरु होत असताना अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड त्या कामास विरोध करत असल्याने कोपरगाव तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील रांजणगाव देशमुख येथे आज शेतक-यांनी आमदार वैभव पिचड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला.निळवंडे धरणाच्या पाण्याची १८२ गावातील शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. ४५ वर्षापासून हे काम रखडलेले आहे. आता निधी उपलब्ध झाल्याने हे काम पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. हे काम लवकर व्हावे ही लाभधारक गावांची अपेक्षा आहे. पंरतु हे काम अकोले तालुक्यात बंद पाडण्यात आले. हे चुकीचे असून कालव्यांच्या कामांना अडथळा आणू नये. अनेक शेतक-यांचे कुटुंब या पाण्याची वाट पाहत आहेत. आमदार पिचड यांनी शेतक-यांची समजुत काढण्याऐवजी त्यांची दिशाभूल करुन राजकारण करु नये. प्रशासनाने निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम तातडीने सुरु नाही केले तर शेतकरी आमदार पिचड यांच्या घरासमोर येऊन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.याप्रसंगी निवृत्ती गोर्डे, तात्याभाऊ खालकर, चंद्रकांत ठोंबरे, धनंजय वर्पे, बाळासाहेब भागवत, जालींदर खालकर, पंढरीनाथ खालकर, अनिल खालकर, प्रकाश गोर्डे, नानासाहेब वर्पे, गजानन मते, हरीभाऊ गुडघे, विरेंद्र वर्पे, रोषन गुडघे, अजीत गुडघे, अरुण वर्पे, विजय कोटकर, संजय आरणे, दत्तात्रय देशमुख, लक्ष्मण गोर्डे, विजय खालकर, रविंद्र कोल्हे, संजय खालकर, भारत देशमुख, शहाजी वर्पे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव