शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तहसील कार्यालयावर भाकड गायींसह शेतक-यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 18:21 IST

भाकड गायांचे अनुदान गोशाळेला न देता शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चात सहभागी असलेल्या भाकड गायीला तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वाराला बांधून निषेध करण्यात आला.

नेवासा : भाकड गायांचे अनुदान गोशाळेला न देता शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चात सहभागी असलेल्या भाकड गायीला तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वाराला बांधून निषेध करण्यात आला.      भाकड गायींचे अनुदान गोशाळेला न देता शेतक-यांच्या खात्यावर जमा करावीत. गायीच्या दुधाला २७ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये भाव मिळावा. पशुखाद्याचे दर कमी करावे. गायी व म्हशींना शासकीय अनुदान मिळावे या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शहरातील खोलेश्वर मंदिर येथून जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसिल कार्यलयावर मोर्चा आल्यानंतर तरुण शेतक-यांनी सरकार विरोधी संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे म्हणाले, रासायनिक खतांला शासकीय अनुदान देता तर शेतकरी शेणखत टाकतो त्यालाही अनुदान दिले तर शेतकरी शेणखत टाकू शकतो. मग खासगी खतावाल्याना अनुदान कशासाठी देता असा सवाल त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथे दि ५ जून रोजी मंत्रालयात जाऊन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या कॅबिनमधून खुर्ची बाहेर काढणार असल्याचा इशारा प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी दिला.      यावेळी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर व पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अजित धस,तालुकाध्यक्ष श्याम ढोकणे,अपंग प्रहार संघटनेचे संदीप डौले, एन.आर.भारस्कर, नितीन पुंड, विनोद परदेशी, गणेश कोकणे, नितीन शेळके, गोवर्धन म्हस्के, नारायण गरूड, पुंजाराम पेचे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा