शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:38 IST

प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला सादर करून पोलिसात नोकरी मिळवणाऱ्यासह चौघांविरूद्ध गुरूवारी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भूसंपादन विभागाने फिर्याद दिली आहे.

अहमदनगर : प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला सादर करून पोलिसात नोकरी मिळवणाऱ्यासह चौघांविरूद्ध गुरूवारी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भूसंपादन विभागाने फिर्याद दिली आहे.नगर तालुक्यातील बारदरी येथील किरण सुरेश तोरडमल या तरूणाने भूसंपादनाचा बनावट दाखला करून प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. या प्रमाणपत्रासाठी त्याने भूसंपादन अधिकारी क्रं. ७च्या कार्यालयातील बनावट शिक्के, बनावट सही करून अगोदर दाखला मिळवला. त्याच्या आधारे नंतर प्रमाणपत्र तयार केले. या प्रमाणपत्राचा वापर त्याने ठाणे येथे झालेल्या पोलीस भरतीत केला. या प्रमाणपत्राच्या आधारे तो पोलिसांत भरतीही झाला. त्यानंतर जुलै महिन्यात पुनर्वसन विभागाकडून भूसंपादनाकडे असे प्रमाणपत्र दिले आहे का? याबाबत विचारणा केली गेली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.दरम्यान, भूसंपादन अधिकारी क्रमांक ७च्या मंडलाधिकारी राधाबाई ससाणे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी कोतवाली पोलिसांनी किरण सुरेश तोरडमल, त्याचे वडील सुरेश विठोबा तोरडमल, नातेवाईक मधुकर भास्कर तोरडमल, अमोल मधुकर तोरडमल (सर्व रा. बारदरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर