शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर महिलेची बदनामी : आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 12:28 IST

फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी करणाऱ्या तरूणाला सायबर पोलीसांनी मंगळवारी खरवंडी (ता़ पाथर्डी) येथून अटक केली आहे. गणेश नामदेव बांगर (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

अहमदनगर: फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी करणाऱ्या तरूणाला सायबर पोलीसांनी मंगळवारी खरवंडी (ता़ पाथर्डी) येथून अटक केली आहे. गणेश नामदेव बांगर (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.गणेश बांगर याने नगर येथील एका महिलेचे फेसबूकवर बनावट अकाऊंट तयार केले. या अकांउटवर त्याने सदर महिलेचा फोटोही अ‍ॅपलोड केला. या अकाऊंटच्या माध्यमातून बांगर याने महिलेचा पती ज्या कंपनीत काम करत आहेत तेथे नोकरी करणाºया महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तसेच सदर महिलांचा व्हॉटसअ‍ॅप क्रमांक मिळवून त्यांच्याशी अश्लिल चॅट केले. ही बाब लक्षात अल्यानंतर सदर महिला व तिच्या पतीने येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या नावे फिर्याद दाखल केली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेतला. तेव्हा खरवंडी येथील नामदेव बांगर याने अशा पद्धतीने बनावट आकाऊंट तयार केले असल्याचे समोर आले. पोलीसांनी खरवंडी येथे जाऊन बांगर याला ताब्यात घेतले आहे. पवार यांच्यासह सहाय्यक निरिक्षी प्रतिक कोळी, वाव्हळ, कॉस्टेबल राहुल गुंडू, प्रशांत राठोड, अरूण सांगळे, भगवान कोंडार, आकाश भैरट, नेहा तावरे, उर्मिला चेके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस