शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक अकाऊंट हॅक करणा-या संगमनेरच्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:23 IST

फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर करणा-या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अशोक गुंजाळ (वय १९, रा. जुना जोर्वे ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

अहमदनगर : फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर करणा-या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अशोक गुंजाळ (वय १९, रा. जुना जोर्वे ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.संगमनेर तालुक्यातील साळीवाडा येथील ललीत सुरेशचंद्र ओझा यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावर दोन मुलींचे फोटो पोस्ट केले होते. याबाबत ओझा यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास केल्यानंतर ओझा यांचे फेसबुक गुंजाळ याने हॅक केल्याचे समोर आले. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक करून त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३,६५,६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवार यांच्यासह उपनिरीक्षक प्रतिक कोळी, सहाय्यक फौजदार सलीम पठाण, कॉन्स्टेबल वाव्हळ, राहुल गुंडू, आकाश भैरट, प्रशांत राठोड, सम्राट गायकवाड, भगवान कोंडार, सीमा भांमरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस